Amol Kolhe vs Ajit Pawar : अजित पवार यांच्या चॅलेंजनंतर अमोल कोल्हे यांची सावध प्रतिक्रिया
Continues below advertisement
Amol Kolhe vs Ajit Pawar : अजित पवार यांच्या चॅलेंजनंतर अमोल कोल्हे यांची सावध प्रतिक्रिया अमोल कोल्हेंना निवडून आणण्यासाठी मी आणि वळसे पाटलांनी जीवाचं रान केलं, आता पाडणारच, अजित पवारांचा इशारा, तर दादांविषयी बोलणं उचित नाही, अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया
Continues below advertisement