Amol Kolhe : जातनिहाय जनगणना व्हावी, अमोल कोल्हेंची मागणी
Continues below advertisement
खासदार अमोल कोल्हे यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी केलीये.. जातनिहाय जनगणना झाली तर नेमक्या कोणत्या समाजाला किती वाटा द्यायचा याची माहिती मिळेल असं वक्तव्य अमोल कोल्हेंनी केलंय. ते पुण्यातील तळेगाव ढमढेरे येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement