Amol Kolhe : शिवसेना , राष्ट्रवादी पक्ष फोडूनही भाजपला रासपची गरज ! - अमोल कोल्हे
Continues below advertisement
Amol Kolhe : शिवसेना , राष्ट्रवादी पक्ष फोडूनही भाजपला रासपची गरज ! - अमोल कोल्हे महायुतीच्या पायाखालची वाळू सरकली, शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, मनसेला घेऊन पण होणार नाही, म्हणून की काय रासपची त्यांना गरज भासते, अमोल कोल्होंचा भाजपवर निशाणा.
Continues below advertisement