Amol Kolhe : मला अजितदादांनीच मोठ केलं, त्यांना माझा कान धरण्याचा अधिकार - अमोल कोल्हे
Continues below advertisement
Amol Kolhe : मला अजितदादांनीच मोठ केलं, त्यांना माझा कान धरण्याचा अधिकार - अमोल कोल्हे
अजित पवार हे मोठे नेते, आजवर जेव्हा जेव्हा चांगली कामं केली तेव्हा अजितदादांनी कौतुकाची थाप दिली, त्यामुळे कान धरण्याचा अधिकारही त्यांनाच होता, तेव्हाच कान धरले असते तर सुधारणा केली असती, अजितदादांच्या टीकेवर अमोल कोल्हेंचं प्रत्युत्तर.
Continues below advertisement