Amol Kolhe On Onion Farmer : 'भारतातून निर्यात होणाऱ्या कांद्याच्या दरामध्ये तफावत'

Continues below advertisement

केंद्राने कांदा निर्यात बंदी उठवली असली तरी ती शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक करणारी आहे... असं वक्तव्य शिरूरमध्ये  महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी केलंय.. इतर देशातील कांद्याचे भाव आणि भारतातून निर्यात होणाऱ्या कांद्याच्या भावामध्ये तफावत आहे असंही कोल्हे म्हणाले 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram