Amol Kolhe : सरकारला शेतकऱ्यांबाबत गांभीर्य आहे का ? - अमोल कोल्हे
abp majha web team
Updated at:
27 Dec 2023 08:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAmol Kolhe : सरकारला शेतकऱ्यांबाबत गांभीर्य आहे का ? - अमोल कोल्हे एक फुल आणि दोन डाऊटफुल चं हे सरकार फसवं, फडणवीस म्हणाले होते, कांदा खरेदी करू, आता त्या आश्वासनाचं काय झालं? अमोल कोल्हेंचा फडणवीसांना सवाल.