Amol Kolhe Full Speech : पक्ष चोरताना मन कुठं गेलं होतं? अमोल कोल्हे दादांवर तुटून पडले!

Amol Kolhe Full Speech : पक्ष चोरताना मन कुठं गेलं होतं? अमोल कोल्हे दादांवर तुटून पडले!
यांची ती भावना होती, त्यांनी ती भावना बोलून दाखवली   प्रत्येकं भावनेचा आदर केला गेला पाहिजे हे आमचं मत आहे   सत्ताधारी पक्षाने यामध्ये त्यांचं म्हणणं स्पष्ट केलं पाहिजे   ऑन सुप्रीम कोर्ट सुनावणी  --  न्यायालयीन प्रक्रिया भाग आहे तरी कायम भावाना असतेच की निकाल आपल्या बाजूने यावा   जनतेच्या न्यायालयात तर निकाल लागलेलाच आहे सर्वोच न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा आहे  जो अन्याय झालाय त्या विरोधात दाद मागितली आहे आशा आहे न्याय मिळेल   ऑन फेक नेरेटिव्ह आरोप --  कांदा निर्यात बंदीच्या वेळी महाविकास आघाडीच्या खासदारांनी आंदोलन केलं होतं   मात्र कांद्याचे दर कमी व्हावेत यासाठी हे आंदोलन असल्याचे म्हणत फेक व्हिडीओ पसरवले गेले   त्यामुळेच फेक नेरेटिव्ह कोण पसरवत हे सगळ्यांना माहिती आहे  खोटे बोल रेटून बोल ही त्यांची वृत्ती आहे  बाईट :- अमोल कोल्हे, खासदार, शरद पवार गट

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola