Amol Kirtikar :मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेसाठी ठाकरे गटाचा उमेदवार ठरला? किर्तीकरांना बळ देण्याचे आदेश
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेसाठी ठाकरे गटाचा उमेदवार ठरला? अमोल किर्तीकरांना बळ देण्याचे ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचे आदेश
Tags :
Candidates Thackeray Group : Uddhav Thackeray Amol Kirtikar Order To Workers Meeting Of Office Bearers