Amol Kirtikar : कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी अमोल कीर्तिकरांनां ईडीचं समन्स ABP Majha

Continues below advertisement

Amol Kirtikar : कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी अमोल कीर्तिकरांनां ईडीचं समन्स ABP Majha
शिवसेनेतल्या ठाकरे गटाचे लोकसभा उमेदवार अमोल कीर्तिकर यांना मुंबई महापालिकेतल्या 
कथित खिचडी घोटाळा प्रकरणात ईडीकडून दुसरं समन्स बजावण्यात आलं आहे. त्यांना आठ एप्रिलला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अमोल कीर्तिकर हे मुंबईतल्या वायव्य मुंबई मतदारसंघात ठाकरे गटाचे लोकसभेसाठीचे उमेदवार आहेत. त्यांना खिचडी घोटाळा प्रकरणात ईडीकडून बुधवारी पहिल्यांदा समन्स बजावण्यात आलं होतं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram