Amol Kirtikar : अमोल किर्तीकरांची 7 तास ईडी चौकशीनंतर पहिली प्रतिक्रिया : ABP Majha

Continues below advertisement

Amol Kirtikar : अमोल किर्तीकरांची 7 तास ईडी चौकशीनंतर पहिली प्रतिक्रिया : ABP Majha
मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकरांची आज पुन्हा ईडी चौकशी केली जातेय. अमोल कीर्तीकर कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी लाभार्थी असल्याचा संशय ईडीला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत अमोल कीर्तीकरांच्या अडचणीत वाढ झालीये..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram