Amitabh Kant on G20 : जी 20 परिषदेत कोणते विषय चर्चिले जाणार? महाराष्ट्राला फायदा काय?

Continues below advertisement


भारताने डिजीटल परिवर्तन केले-अमिताभ कांत

भारताने जगाला डिजीटल ओळख दिली

भारतासमोर आव्हानं मात्र  मोठ्या संधीही उपलब्ध

जी २० च्या माध्यामातून जगाला भारताच्या संस्कृतीचे दर्शन घडवू

जी २० म्हणजे प्रत्येक राज्याला बदल घडवण्याची संधी 

भारत जगाला मदत करू शकतो हे जी 20  च्या माध्यामातून दाखवू

प्रत्येक राज्याने दहा ते बारा  टक्क्यांपर्यंत विकास करायचा आहे

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram