Amitabh Bachchan यांची दिल्ली हायकोर्टात धाव, बिग बींच्या याचिकेवर दिल्ली हायकोर्टाचा निर्णय
Continues below advertisement
बिग बी अमिताभ बच्चन यांची दिल्ली हायकोर्टात धाव. आवाज, नाव आणि प्रतिमा यांना संरक्षण देण्याची बच्चन यांची मागणी. अमिताभ यांच्या बाजूने हरिश साळवे मांडणार भूमिका.
Continues below advertisement