Amitabh Bachchan : ए मराठी ... मराठी... बच्चन यांच्या भाषणावेळी कुणी सुनावलं?
Amitabh Bachchan : प्रेक्षकांमधून मला ती हाक आली... - अमिताभ बच्चन ......लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारानंतर अमिताभ बच्चन म्हणाले की, असाच एका कार्यक्रमात गेलो होतो तेव्हा प्रेक्षकांमधून मला हाक आली ए मराठी... मराठी. तेव्हा मी हात जोडून त्यांची माफी मागितली की, मराठी शिकत आहे आणि मी वाचलो. या गोष्टीला आता 10 ते 12 वर्ष झालीयेत आणि अजूनही मी मराठी नाही शिकलोय. आधी समजायचं नाही, पण आता थोडं समजतं. त्यामुळे मी आता प्रयत्नशील आहे, की थोडं मराठी शिकेन.