Amitabh Bachchan : अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला का ? पठाण सिनेमाच्या वादावर प्रतिक्रिया
abp majha web team
Updated at:
16 Dec 2022 10:32 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAmitabh Bachchan : सध्या शाहरुखच्या पठाण सिनेमातील बेशरम रंग, या गाण्यात दीपिका पदुकोणच्या भगव्या बिकिनीवरून वादंग सुरु आहे.. मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांसह काही हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेत पठाण प्रदर्शित होऊ देणार नाही असा धमकीवजा इशारा दिलाय.. दरम्यान काल कोलकाता फिल्म फेस्टिव्हलमध्ये शाहरुख खान आणि बिग बी अमिताभ बच्चन यांनी या मुद्द्यावरुन प्रतिक्रिया व्यक्त करताना खंत व्यक्त केली. संकुचित वृत्तीची मंडळी विनाकारण नकारात्मकता पसरवताहेत अशा शब्दात शाहरुख खाननं टीकाकारांना सुनावलंय... तर सिनेमच्या सेन्सॉरसाठी कायदा सक्षम असताना अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आक्रमण का अशा स्वरुपाचा प्रश्न अमिताभ यांनी उपस्थित केलाय.