Mumbai: अमित ठाकरे राबवणार 'समुद्र किनारा स्वच्छता मोहीम' ABP Majha
राज्यातील ४०हून अधिक समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढाकार घेतला आहे. ११ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत 'समुद्र किनारा स्वच्छता मोहीम' राबविण्यात येणार आहे.. या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन अमित ठाकरे यांनी केलंये.
Tags :
Amit Thackeray Beach Maharashtra Navnirman Sena Initiative 11 December Beach Cleaning Campaign