Amit Thackeray : राज ठाकरेंनी श्रीकांत शिंदेंसाठी सभा घेतली, पण शिंदेंनी माझ्याविरोधात उमेदवार दिला

Amit Thackeray : राज ठाकरेंनी श्रीकांत शिंदेंसाठी सभा घेतली, पण शिंदेंनी माझ्याविरोधात उमेदवार दिला
 मी जे पाऊल उचललं ते पक्षासाठी.  यादी आली तेव्हा मला समजले की माहिम मतदारसंघ आहे   मी साहेबांना सांगितले होते की माझी १००% तयारी आहे. पण मला तुमच्यावर दबाव टाकायचा नाही.  तुमच्या ताकदीशिवाय मी काही नाही.  आपलं राज्य आजारी पडलय आणि जनता त्याच त्याच डाक्टरकडे सारखी जातेय.  पण एक चांगला सर्जन क्रुष्णकूंजवर बसलाय.  दिवाळी आहे, तुम्ही हवी तितकी सुट्टी घ्या.  मला ही माहिम विधानसभा राज ठाकरे यांना भेट म्हणून द्यायची आहे.  आपले फटाकडे २३ तारखेला वाजणार.  राज्य व शहर आजारी पडलय पण आपण सारखे एकाच डाॅक्टरकडे जातोय.  अमित ठाकरेंची सरकारवर टिका   तर एक उत्तम सर्जन हा क्रुष्णकूजंवर बसलाय  मला ही विधानसभा राज ठाकरेंना भेट म्हणून द्यायची आहे.  अमित ठाकरेंच कार्यकर्त्यांना आवाहन

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola