
Amit Thackeray : गरज पडल्यास भविष्यात मी सुद्धा निवडणूक लढवू शकतो : अमित ठाकरे
Continues below advertisement
आणखी एका ठाकरेंनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिलेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी भविष्यात निवडणूक लढवू शकतो असं वक्तव्य केलंय. गरज पडली तर मीदेखील निवडणूक लढवू शकतो, असं अमित ठाकरे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय.... त्यामुळे आदित्य ठाकरेंनंतर आता अमित ठाकरे हेदेखिल निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का याची उत्सुकता आहे.
Continues below advertisement