Thackeray Brothers Unity | 'फोन करावा' - अमित ठाकरेंचं उद्धव ठाकरेंना आवाहन; युतीची चर्चा रंगली

Continues below advertisement

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या चर्चारंगली आहे ती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का याचीच। अनेक नेत्यांनी तसे संकेतही दिले। अशातच आता ज्युनियर ठाकरेंनीही युतीवर व्यक्त होताना अनेक सूचक प्रतिक्रिया दिल्या। दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेंनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्यानंतर आज राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंनीही एकत्र येण्यावर काहीच हरकत नसल्याचं म्हटलं। त्यांनी मनसेकडून दोनवेळा प्रयत्न झाल्याची आठवण करून दिली। आता त्यांची इच्छा असेल तर फोन करावा अशी सूचना केली त्यामुळे उत्सुकता लागून असलेल्या ठाकरे बंधूंचा युतीबाबत अंतिम निर्णय होतो का हे पाहणं महत्वाचं ठरेल। आणि मी अनेकदा बघितलंय फोन कॉल तो मला वाटतंय त्यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा. हे मीडियासमोर बोलून किंवा वार्तामानपत्रात बोलून काही अशा युत्या होत नाहीत. मला वाटतं त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत. ते बोलू शकतात. जे बोलतायत सकाळी उठून ते कुणाला फसवतायत तुम्ही? म्हणजे ते दोन भाऊ आहेत. बोलतील नाही का ते? आम्ही आमचे प्रयत्न करून झालेत. कोविडच्या काळात देखील राजसाहेबांनी फोन केलाय. त्याच्यामुळे मला त्यांची इच्छा असेल तर मला वाटतं त्यांच्याकडे नंबर आहे, त्यांनी फोन करावं त्यांनीच इच्छा प्रकट केली आहे ना? आता १४१७ मध्ये आम्ही प्रकट केलेली होती. शेवटच्या क्षणापर्यंत लोकं नाही बोललंय. ठीक आहे, आम्हाला आता म्हणे यायला काय इश्यू नाहीये. त्यांची इच्छा आहे मला वाटतं फोन करावं. केवळ युतीबाबत सकारात्मक आहोत इतकंच म्हणून युती होत नसते त्यासाठी प्रस्ताव यावा लागतो असं वक्तव्य मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केलं. रोजरोज नुकतंच आम्ही सकारात्मक आहोत, सकारात्मक आहोत असं बोलून कसं काय होऊ शकतं युती हे मला वाटतंय जे बोलणारे आहेत त्यांनाचं माहिती असेल. नजरबाजने, नजरको देकर, नजरचे केआ इशारा, नजर नजर का खेल यारो, नजर नजर हिने समजा. हे सगळं दुरून डोंगर साजरे आहेत. याच्यामध्ये कुठलेही ठोस कुठलाही प्रस्ताव आम्हाला आलेला नाही. ज्या रोशनी येईल त्या रोशनी निश्चितपणे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्यावर निर्णय घेतला पाहिजे. मनसेचे नेते अविनाश जाधवांनी युतीसाठी आम्ही तयार असून उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन करावा असं सुचवलंय. पाहुया। मला असं वाटतंय की या सर्व गोष्टींची सुरुवात ही सन्माननीय राजसाहेबांच्या त्या भाषणामुळे झाली होती आणि सन्माननीय राजसाहेब पहिले नेते अशा होते की ज्यांनी म्हटलं की आमच्या वादापेक्षा मला महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं हित महत्वाचं आहे. सो याची सुरुवात आम्ही केलेली आहे. आता जर तुम्हाला असं वाटत असेल की आमच्याकडून अशी कुठली पावलं उचलली जावत असेल तर उद्धव साहेबांकडे सन्माननीय राजसाहेबांचा मोबाईल नंबर आहे. त्यांनी कॉल करावा आणि प्रस्ताव द्यावा. आम्ही तयारच आहोत. आम्ही आमची पावलं ही थोडीशी शांतपणे टाकत आहोत. योग्य वेळेला सन्माननीय राजसाहेब आमचं पहिलं पाऊल पुढे टाकतील. राज ठाकरे अटीशर्तीवर नाही चालत. तुम्ही प्रेमाने त्यांना जिंकू शकता. अटीशर्तीवर तुम्ही त्यांना नाही जिंकू शकता. तुम्ही ठरवलंय ना? मराठी माणसाचं हित बघायचंय मग अटीशर्ती घालू नका. जे होईल ते नंतर बघू. तर महाराष्ट्र हितासाठी कोणताही त्याग करायला तयार आहोत अशी प्रतिक्रिया शिवसेना-ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. पाहुया. मराठी माणसाचा विचार घेऊनच राज ठाकरे यांनी एक स्वतंत्र संघटन उभं केलं आहे आणि अशा सगळ्या संघटनांनी, पक्षांनी प्रकाश आंबेडकर जी असतील तेही या विषयावर बोलताहत. त्या सगळ्यांनी एकत्र आलंच पाहिजे नाहीतर मुंबई आपल्या हातात राहणार नाही हे आताच आमच्याकडून अमचे पक्षप्रमुख महोदित्य ठाकरे एका सुरात बोलतायत की आम्ही सकारात्मक आहोत. महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार आहोत. राज्यभरात ठाकरे बंधू एकत्र येणार का असा प्रश्न विचारला जात असतानाच भाजपा आणि शिवसेना शिंदे पक्षाच्या नेत्यांना मात्र राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार नाहीत असं वाटतंय. पाहुया. कोणी कुणाला फोन करत नाहीत. त्यांनी त्यांनी जे आवाहन केलं ना ते सपाला केलेलं आहे, ते एमआयएम ला केलेलं आहे त्यांना, त्यांना हे यांच्याशी काही घेणे देणे नाहीय. तुम्ही उगाच तरी गैरसमज पसरवतायत. ते दोघे बंधू एकत्र येणार नाहीत. जी मांडवणी त्यांना करायची ना तर हिंदुत्ववाद जे काही पक्के विचार घेऊन चाललेत ना त्यांना ही वेगळ्या पद्धतीशी मागणी करायची आणि त्याची सुतोवाच त्यांनी केलेलं आहे. रोजीरोटीचा प्रश्न आला असल्यामुळे हा पोटापाण्याचा प्रश्न आल्यामुळे आता राज साहेबांना घेऊन जायला बसायचं आहे. आज कार्यक्रम सुरू आहे म्हणून राज साहेब सुज्ञ आहेत. कोणाचं कुटुंब एकत्र येत असेल तर आम्ही अतिशय आनंदी आहोत. पण शेवटी राज साहेबांना केलेला अपमान, त्यांचा केलेला अपमान हे मला वाटतंय की राज साहेब आतापर्यंत विसरले नसतील. राज आणि उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार याची प्रतीक्षा असतानाच नेत्यांच्या आधीच मनसे आणि शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं मनोमिलन झाल्याचं चित्र नाशिकमध्ये दिसलं. नाशिकमध्ये मनसेच्या राजगड कार्यालयाचं नूतनीकरण पार पडलं. या निमित्तानं ठेवलेल्या सत्यनारायणाच्या पूजेला शिवसेना-ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख डी जी सूर्यवंशीचे पदाधिकारी मनसे कार्यालयात पोहोचले होते. त्यांनी मन कार्यकार्यकर्त्यांना शुभेच्छा देताना उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंचा फोटो असलेले पोस्टरही भेट दिलं. दोन्ही पक्षांच्या नेत्यांचा अद्याप युतीबाबत काहीही ठरलेलं नसताना नेत्यांआधीच पदाधिकाऱ्यांनी मनसे ठाकरे युतीची मुहूर्तमेढ रोवल्याची चर्चा पाहायला मिळतेय. समूर महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी राजकारणात मट्टेमोल केलेला आहे. हे घालघाटलं राजकारण जर आपल्याला बदलायचं असेल आणि हिंदुत्व कडवट हिंदुत्व महाराष्ट्राला पाहिजे असेल तर सन्माननीय राज साहेब उद्धव साहेबांनी आज एकत्र येणं ही महाराष्ट्राची गरज आहे. पहिल्यांदा असं झालं की ठाकरे घाटाचे काही नेते आमच्याकडे आलेला आहेत आणि आज सामान्य कार्यकर्त्यांची भावना आहे की राज साहेब आणि उद्धव साहेब यांनी एकत्र यावं. सत्तेच लोक आहेत. हे पक्कं म्हणजे राज्यासाठी आहे आणि सामान्य जनता ही दोघंही भावूक राजकीय भक्ती आहे. दोघं एकत्र आले एकदम भक्कम पर्याय तयार होतो. म्हणून राज साहेबांनी, उद्धव साहेबांनी एकत्र यावं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola