Amit Shah: वसुलीच्या नोटीशींपासून कारखानदारांना दिलासा ABP Majha
Continues below advertisement
उसाला FRP किंवा MSPपेक्षा अधिक दर देणाऱ्या साखर कारखान्यांना फरकावरील रकमेवर लागू केलेला आयकर केंद्र सरकारने रद्द केलाय. गेल्या ३० वर्षापासून हा आयकर आकारला जात होता.याला कारखान्यांनी विरोध केल्याने देशभरातील सहकारी साखर कारखान्यांची नऊ हजार कोटी रूपयांची आयकराची रक्कम वादात होती.. नव्या निर्णयाने कारखानदारांना मोठा दिलासा मिळालाय.
Continues below advertisement
Tags :
Income Tax Sugarcane Protest Central Government Sugar FRP MSP Cancellation Higher Rates Difference Co-operative Sugar