Amit Shah | महाराष्ट्रात काँग्रेसनं विचारांना तिलांजली दिली : अमित शाह | ABP Majha
महाराष्ट्रात शिवसेनेसोबत सत्तेत गेलेल्या काँग्रेसनं विचारांना तिलांजली दिल्याचा आरोप भाजपाध्यक्ष अमित शाहांनी केलाय. ते एबीपीच्या शिखर संमेलनात बोलत होते. यावेळी त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात होणाऱ्या आंदोलनाविरोधात, दिल्ली आणि बिहारमध्ये होणाऱ्या पुढील विधानसभा निवडणुकीसंबंधीही भाष्य केलंय.