Maharashtra Kesari | पुण्यात उद्यापासून महाराष्ट्र केसरीचा थरार | ABP Majha
महाराष्ट्राच्या मातीतल्या प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला उद्यापासून पुण्यात सुरुवात होणार आहे. त्यासाठी पुण्यातलं महाराष्ट्र शासनाचं श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल सज्ज झालं आहे.
उद्या सायंकाळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते यंदाच्या महाराष्ट्र केसरीचं औपचारिक उद्घाटन पार पडेल.
उद्या सायंकाळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते यंदाच्या महाराष्ट्र केसरीचं औपचारिक उद्घाटन पार पडेल.