Amit Shah Meeting : बैठकीत अमित शाहांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना दिल्या सूचना
Continues below advertisement
Amit Shah Meeting : बैठकीत अमित शाहांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना दिल्या सूचना महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब होणार, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाहांच्या उपस्थितीत सह्याद्रीवर बैठक, शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांसोबत चर्चा
Continues below advertisement