Amit Shah Maharashtra Visit : अमित शाह यांच्या सभेची छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार तयारी
abp majha web team
Updated at:
05 Mar 2024 08:56 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAmit Shah Maharashtra Visit : अमित शाह यांच्या सभेची छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार तयारी छत्रपती संभाजीनगरमध्ये अमित शाह यांची सभा, दरम्यान पोलिसांनी घेतला सुरक्षेचा आढावा, सभेसाठी जालना ,अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर या तीन जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित राहणार