Abhyudaya Nagar Cha Raja 2024 : मुंबईचा रथाधिश!अभ्युदयनगरच्या राजाचा भव्य आगमन सोहळा

Continues below advertisement

Abhyudaya Nagar Cha Raja 2024 : मुंबईचा रथाधिश!अभ्युदयनगरच्या राजाचा भव्य आगमन सोहळा

आता आपण आहोत लालबाग परिसरात काही दिवसात गणपती आगमन होणार आहे गणपती आगमनापूर्वीचा हा शेवटचा रविवार सर्व मंडळ हे आपले गणपती आणायला आले आहेत मोठ्या प्रमाणावर  गणेश भक्त उपस्थित आहेत आणि हेच बघायला लोक देखील मोठ्या प्रमाणावर जमले. गणपती मंडळांचे एकामागे एक ट्रॉली लागले आहेत आपला गणपती कधी आपण धुमधडाक्यात घेऊन जाणार यासाठी याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram