Ameya Khopkar on Abir Gulaal : पाकिस्तानी कलाकाराचा 'अबीर गुलाल' चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही

Ameya Khopkar on Abir Gulaal : पाकिस्तानी कलाकाराचा 'अबीर गुलाल' चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही

 जो काय विचार आहे चित्रपट प्रदर्शित करण्याचा तो होऊ देणार नाही प्रयत्न केला तर आंदोलन करू पाकिस्तानकडून आपली देशावर हल्ले होतात अनेक जण शहीद झाले आहेत आपल्या घरतल कोणी मेले नाही पण ज्यांचे गेले त्यांच्या कुटुंबाच काय होत असेल  आपल्याकडे कलाकार नाही आहे एक कलाकार असो की अर्धा पण पैसटणी कलाकाराला विरोध  निर्मातीला अक्कल असायला हवी होती ना आता चित्रपट बनविला मग भोग  आता पर्यंत कोणत्या पाकिस्तानी कलाकाराने भारतावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे  हे कलाकार भारतातून पुन्हा तीनाच्या देशात जातात तर ट्वीट करतात मुळात गरजच नाही पाकिस्तानी कलाकार घ्यायची निर्मात्याने त्याच्या घरी बघावा सिनेमा चित्रपट प्रदर्शित करायला लोक डिस्ट्रिब्युटर पीआर कंपनी लागेल त्यांनी जर हा प्रयत्न केला तर त्यांची इतर कामे बंद  पाकिस्तानी चित्रपट आणि कलाकार नाही म्हणजे. नाही चित्रपट गृहाच्या मालकांना माहीत आहे की काचा महाग आहेत माणसे स्टायल उत्तर देणार

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola