
Amey Khopkar on Bhonga Azaan Film : भोंगा अजान हा चित्रपट धार्मिक नाही सामाजिक ABP Majha
Continues below advertisement
मशिदीवरील भोंग्यांचा वाद सुरु असताना याच विषयावरचा भोंगा अजान नावाचा सिनेमा आता चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. आज मनसेनं या सिनेमाचं पोस्टर प्रसिद्ध केलं. २०१८ साली तयार झालेला हा चित्रपट लॉकडाऊनमुळे रखडला होता. दिग्दर्शक शिवाजी पाटील यांच्या या चित्रपटाला राज्य सरकारचा तसंच राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. या चित्रपटामुळे भोंगा अजानबाबतचे गैरसमज दूर होतील असं मनसेनं म्हटलंय.
Continues below advertisement