American MP Shri Thanedar Majha Katta : अमेरिकेतील पहिले मराठी खासदार श्री ठाणेदार 'माझा कट्टा'वर
Continues below advertisement
मूळचे बेळगावचे सुपुत्र असलेले श्री ठाणेदार अमेरिकेचे खासदार बनलेत. अमेरिकेतल्या मिशिगन प्रांतातून निवडून आलेले श्री ठाणेदार अमेरिकेतले पहिले मराठी खासदार आहेत. बेळगाव ते अमेरिकेच्या संसदेपर्यंतचा त्यांचा प्रवास आज माझा कट्ट्यावर उलगडणार आहे. श्री ठाणेदार अमेरिकेत कसे गेले आणि त्यानंतर महासत्तेच्या संसदेपर्यंत कसे पोहोचले. एका मराठी माणसाची ही प्रेरणादायी कहाणी माझा कट्ट्यावर आज रात्री नऊ वाजता आपण पाहू शकाल...
Continues below advertisement