America आणि Russia मध्ये 50 हजार फुटांवर ड्रोनचा राडा, रशियानं पाडलं अमेरिकेचं लष्करी ड्रोन
abp majha web team
Updated at:
15 Mar 2023 08:44 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरशियाच्या लढाऊ विमानांनी अमेरिकेचं लष्करी ड्रोन हाणून पाडल्याची धक्कादायक घटना काळ्या समुद्रावर घडलीये.. रशियाच्या दोन एसयू-२७ लढाऊ विमानांनी अमेरिकेच्या रीपर ड्रोनवर हल्ला केला, आणि ते अखेर हाणून पाडलं.. हल्ला करताना लढाऊ विमानांनी अनेकदा इंधन फेकलं, आणि शेवटी त्याला धडक देऊन नष्ट केलं.. आशिया आणि युरोपच्या मध्ये असणाऱ्य़ा काळ्या समुद्रावरील आंतरराष्ट्रीय हद्दीत ही घटना घडली. गस्त घालणे आणि हेरगिरी करणे, आणि वेळ पडल्यास बॉम्बनं हल्ला करण्यासाठी रीपर ड्रोनचा वापर केला जातो.. अमेरिकन बनावटीचं हे ड्रोन जगातील सर्वात आधुनिक ड्रोनपैकी एक मानलं जातं.