Ambernath : भिंतीखाली दबून 2 जणांचा मृत्यू, 5 ते 6 घरांचं मोठं नुकसान ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Oct 2021 12:09 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअंबरनाथ शहरात आज सायंकाळच्या सुमारास आलेल्या मुसळधार पावसामुळे उद्यानाची भिंत कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अंबरनाथ पूर्वेच्या गॅस गोडाऊन परिसरात ही घटना घडली.