Oxygen Production : अंबाजोगाईत प्लांटची निर्मिती, परभणीतही ऑक्सिजन प्लांट, कसा तयार होणार ऑक्सिजन?
महाराष्ट्रातील ऑक्सिजनची मागणी आणि त्याची उपलब्धता पाहता अन्य राज्यांकडून रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्यावी. राज्यातील औषध उत्पादक कंपन्यांना रेमडेसीवीर तयार करण्यास मान्यता द्यावी, राज्यात दररोज 8 लाख लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले असून त्यासाठी लसींचा पुरवठा व्हावा, आदी मागण्या राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केल्या.
Tags :
Corona Maharashtra Oxygen Shortage Parbhani Oxygen Cylinder Ambejogai Oxygen Cylinder Shortage