Ambajogai Yogeshwari Mandir: परळी वैद्यनाथ मंदिरानंतर अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवस्थानला धमकीचं पत्र
abp majha web team
Updated at:
28 Nov 2021 02:43 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपरळी वैद्यनाथ मंदिरानंतर अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवस्थानला धमकीचं पत्र, ५० लाख रुपये द्या अन्यथा मंदिर उडवून देण्याची पत्राद्वारे धमकी , परळी वैद्यनाथ मंदिर, योगेश्वरी देवस्थानला मिळालेल्या धमकीच्या पत्रावर नांदेडचा पत्ता