Ambadas Danve Full PC : ठाकरेंची साथ सोडणार असल्याची चर्चा, अंबादास दानवेंचं स्पष्टीकरण

Continues below advertisement

Ambadas Danve Full PC : ठाकरेंची साथ सोडणार असल्याची चर्चा, अंबादास दानवेंचं स्पष्टीकरण
मराठवाड्यातील ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे  यांची साथ सोडणार अशा चर्चा रंगल्या आहेत. अंबादास दानवे लोकसभेचं तिकीटन मिळाल्याने नाराज असल्याने महायुतीच्या  वाटेवर असल्याच्या बातम्या काही माध्यमांमध्ये प्रसारित करण्यात आल्या होत्या. याबाबत अंबादास दानवे  यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. या सर्व बातम्या खोट्या असल्याचं ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलं आहे. अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेत या मुद्द्यावल विरोधकांना लक्ष्य केलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram