Ambadas Danve :Rashmi Shukla सरकारच्या हातातील बाहुली, अंबादास दानवे यांचा आरोप ABP Majha

Continues below advertisement

रश्मी शुक्ला आणि व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमावरुन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा. रश्मी शुक्ला सरकारच्या हातातील बाहुली. दानवेंचा आरोप. गुजरातचा कार्यक्रम मुंबईत होतोय, आपल्या तोंडचा घास गुजरातला दिला जातोय, दानवेंची प्रतिक्रिया.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram