Ambadas Danve : मुख्यमंत्र्यांना भाजप पूर्णपणे संपवणार - अंबादास दानवे

Continues below advertisement

Ambadas Danve : मुख्यमंत्र्यांना भाजप पूर्णपणे संपवणार - अंबादास दानवे माजी मंत्री नवले बोलले तेच आम्ही गेल्या काही दिवसांपासून बोलतोय. भाजप मुख्यमंत्र्यांना पूर्णपणे संपवणार. नवलेंच्या टीकेवर विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवेंची प्रतिक्रिया.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram