Ambadas danve On Exit Poll : जनतेचा पोल घेतला तर सर्व्हे खोटे पडतील, आघाडीला 31 जागा मिळतील : दानवे

Continues below advertisement

Ambadas danve On Exit Poll : जनतेचा पोल घेतला तर सर्व्हे खोटे पडतील, आघाडीला 31 जागा मिळतील : दानवे - सर्व्हे खरे असतात असा काही भाग नाही. जनतेचा पोल घेतला तर सर्व्हे खोटे पडतील - पंतप्रधान प्रचारात घसरले.हे सर्व्हे फोल ठरतील - २९५ आसपास जागा मिळतील. - महाराष्ट्रात मोठे यश मिळवले जाणार आहे. जनमत उद्धव ठाकरे यांच्या मागे उभा आहे.पवार साहेब यांना ही यश मिळून देणार - सर्व्हेवर आमचा विश्वास नाही.३१ पुढे महविकास आघाडी जाईल - सर्व्हे करणाऱ्या कंपन्या भाजपच्या बटिक आहेत. - भाजप राज्यात आणि देशात १००% कमी होणार आहे. - कर्नाटकात भाजपचे राज्य होत आता काँग्रेसचे राज्य आहे.या ठिकाणी काँग्रेसच्या बाजूने जनमत आहेत. - भाजप फक्त भाषणात महिलांचा सन्मान करते. - भाजपला आकडे आडचणीचे ठरतील,त्यांची युती मिळून ३५ होणार नाही

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram