Ambadas Danve on Chhagan bhujbal : जातीजातीत तणाव निर्माण करण्याचं काम छगन भूजबळ करतायत : छगन भूजबळ

Continues below advertisement

'जातीजातीत तणाव निर्माण करण्याचं काम कॅबिनेटमंत्री करतोय', छगन भूजबळ यांचं वक्तव्य आग लावणारे आहे.- दानवे ,  भूजबळ भडकवण्याचं काम करत आहे.,  एक मंत्री जर अशी वक्तव्य करत असेल तर सरकारची हिच भूमिका आहे का?,  विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा भुजबळांवर हल्लाबोल. जातीजातीत तणाव निर्माण करण्याला सरकारचं समर्थन?- दानवे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram