Ambadas Danve On Assembly Election : भाजपला विचारुनच निवडणूक आयोग सगळं ठरवतं- दानवे

Continues below advertisement

Ambadas Danve On Assembly Election : भाजपला विचारुनच निवडणूक आयोग सगळं ठरवतं- दानवे  ाही कमी वेळ नाही योग्य वेळ आहे जागावाटप वेळेवर होईल उपस्थित जागा ज्याच्या त्याला त्याच्या त्याला भेटतील पण सुरळीत पाणी निवडणुकीला सामोरे जाऊ    महाराष्ट्रातील हे भ्रष्टाचारी सरकार या सरकारला सत्तेवरून खेचून आणू    मराठा समाजाचे एक आंदोलन होत आहे त्यांच्या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने पाठिंबा दिला आहे सरकारने त्यांची फसवणूक केली आहे सत्य आहे    175 180 जागेचा अंदाज आम्ही वर्तवलेला आहे    उमेदवारी 14 नाही 4 दिवसात होऊन जाईल    आचारसंहिता लागणार माहित होतं एवढी घाई का   निवडणूक आयोग किती निष्पक्ष आहे याचं हे उदाहरण आहे निवडणूक आयुक्त सगळं भारतीय जनता पक्षाला विचारूनच करतो त्याशिवाय तो काही ठरवत नाही    योजनांचा फायदा व्यक्तिगतरीत्या त्यांना होणार राजकीय होणार नाही हे सर्व निर्णय पेटार्‍यातल्या निर्णयासारखे आहेत याला काही अर्थ राहणार नाही या फक्त घोषणा आहेत यात कोणतेही धोरण नाही

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram