Ambadas Danve & Dada Bhuse : छगन भूजबळ यांचं वक्तव्य आग लावणारं.. अंबादास दानवेंची टीका
abp majha web team
Updated at:
18 Nov 2023 06:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppChhagan Bhujbal : जातीजातीत तणाव निर्माण करण्याचं काम
कॅबिनेटमंत्री करतोय, छगन भूजबळ यांचं वक्तव्य आग लावणारं.. अशी टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केलीय.. दरम्यान दादा भुसेंनी आपली प्रतिक्रिया दिलीय..