Ambadas Danave On Deleted Video : आमदाराच्या मुलाने फेसवुकवरून डिलीट का केला? त्याची चौकशी करा
abp majha web team
Updated at:
14 Mar 2023 08:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज चांगलेच आक्रमक झाले... हा व्हिडीओ त्या आमदाराच्या मुलाने फेसवुकवरून डिलीट का केला, त्याची चौकशी करावी, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केलीय...