Ambadas Danave :कोणी माणसं नसताना PM स्वतःच नमस्कार करत होते, व्हिडिओग्राफीसाठी पंतप्रधानांचं हे काम
abp majha web team
Updated at:
29 May 2023 12:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAmbadas Danave :कोणी माणसं नसताना PM स्वतःच नमस्कार करत होते, व्हिडिओग्राफीसाठी पंतप्रधानांचं हे काम. स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती महाराष्ट्र सदन येथे साजरी केली हे चांगलंच आहे मात्र ही साजरी करत असताना अशाप्रकारे महापुरुषांची पुतळे हलवणे हे चुकीचा आहे. हे निषेधार्य आहे, जयंती साजरी करत असताना अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचे सुद्धा पुतळे त्यात त्याच ठिकाणी ठेवता आले असते