Ganeshotsav : वाह क्या सीन है! कुठे कापूस, सोयाबीन, कुठे लशीच्या कुपीवर विराजमान 'श्रीं'ची मूर्ती
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Sep 2021 01:08 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppGaneshotsav 2021: काल घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणरायाची मोठ्या भक्तीभावानं प्रतिष्ठापना करण्यात आली. कालपासून म्हणजेच, 10 सप्टेंबर 2021 पासून पुढे 10 दिवस हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. घराघरांत भक्तीमय वातावरण आहे. नेहमी आपल्याला हसवणारे आणि आपलं मनोरंजन करणारे कलाकारांच्या घरी बाप्पांचे आगमन झाले आहे.