Amaravati : प्रत्येक संघाकडून संसदेप्रमाणे कामकाज,विदयार्थ्यांचा राजकीय आराखडा : ABP Majha
युवक बिरादरी आणि एबीपी माझाने आयोजित केलेल्या अभिरुप युवा संसदेचा नागपूर विभागातील सामना नुकताच पार पडला. तरुणाईमध्ये राजकीय नेतृत्वगुण रुजवणं, ज्या संसदेतून देशाचा कारभार हाकला जातो त्या संसदीय कामाचा विद्यार्थ्यांना अनुभव देणं यासाठीच ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केली होती. पाहुयात अमरावती विभागात या विद्यार्थ्यांनी काय कमाल केली
Tags :
Maharashtra News Maharashtra Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Nagpur नागपूर महाराष्ट्र संसद ताज्या बातम्या Political Young People Young ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron महाराष्ट्र Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv नागपूर नेतागिरी