Amaravati : कामगार कल्याण मंडळात नोंदणीसाठी लोकांची मोठी गर्दी
प्रणय निर्बाण, एबीपी माझा
Updated at:
18 Jun 2021 03:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमरावती कामगार कल्याण मंडळात नोंदणीसाठी लोकांनी मोठी गर्दी केली असून त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं दिसून आलं आहे.