Melghat Superstition | मेळघाटात आई-वडिलांकडून आठ महिन्यांच्या बाळाच्या पोटावर गरम विळ्याचे चटके

Continues below advertisement
अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटातील चिखलदरा तालुक्यामधल्या बोरदा या अतिदुर्गम आदिवासी गावात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आजारी असलेल्या आठ महिन्यांच्या बाळाच्या पोटावर आई-वडिलांनीच गरम विळ्याचे चटके दिले आहेत. अंधश्रद्धेतून मांत्रिकाच्या सांगण्यावरुन आई-वडिलांना बाळाच्या पोटावर विळ्याने शंभर चटके दिले. या प्रकारामुळे जिल्हात एकच खळबळ उडाली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram