Farm Law repeal : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आंदोलकांनी वारंवार राजकारण केलं : Amar Habib
Continues below advertisement
तीन कायद्याच्या विरोधात मध्ये मागच्या एक वर्षापासून दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होतं मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे तिन्ही कायदे वापस घेत असल्याची घोषणा केली या एकूण आंदोलनाविषयी आणि या आंदोलनाच्या परिणामाविषयी किसान पुत्र आंदोलनाचे प्रणेते शेतकरी चळवळीतील अग्रक्रमी नेतृत्व ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब यांच्याशी केलेली बातचीत.
Continues below advertisement