#Mango विमानसेवा बंद असल्याने हापूस आंब्याची निर्यात रोडावली,कोरोनामुळे आंबा उत्पादकांचं मोठं नुकसान
Continues below advertisement
नवी मुंबई : सलग दुसऱ्यावर्षी कोकणातील हापूस आंब्याचे कोरोनामुळे मोठे नुकसान झाले आहे. मार्च महिन्यात हापूस आंब्याचे मार्केटमध्ये आगमन होण्यास सुरुवात होते. स्थानिक बाजार पेठेबरोबर विदेशात हापूस आंब्याच्या निर्यातीला मुहूर्त मिळतो. मात्र सलग दुसऱ्या वर्षी हापूस आंबाच्या सिझनच्या वेळेतच कोरोनाने उचल खाल्याने हापूस आंब्याच्या निर्यातीला चांगलाच फटका बसला आहे.
Continues below advertisement