Janta Curfew : कोरोनामुळे नंदुरबार आणि धुळे येथे जनता कर्फ्यू, नागरिकांना बाहेर फिरण्यास बंदी
Continues below advertisement
राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तर काही ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. शहरी भागात परसलेला कोरोना आता तळगळापर्यंत पोहोचला आहे. कोरोना रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधीही कमी कमी झाला आहे, त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
Continues below advertisement
Tags :
Coronavirus Corona Maharashtra Lockdown Guidelines Lockdown Janta Curfew Lockdown In Maharashtra Janata Curfew Dhule Nandurbar Maharashtra Lockdown Coronavirus