Prakash Surve Letter on Garaba: 'नवरात्रीत गरबा, दांडीयाला रात्री 12 वाजेपर्यंत पवानगी द्या'

Continues below advertisement

यंदा मध्यरात्री 12 वाजेपर्यंत गरबा दांडीयाला परवनगी देण्यात यावी अशी मागणी आमदार प्रकाश सुर्वे यांनी केलीये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुर्वेंची ही मागणी पुर्ण करणार का हे पाहणं महत्त्वाचं असणारेय...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram