
Pune Heavy Rain : पुण्यात दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस, जंगली महाराज रोड तुंबला
Continues below advertisement
पुण्यात काल ढगफुटीसदृश पाऊस झाला. या पावसामुळे अनेक भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. आज सकाळीसुद्धा पुण्यात अर्धा ते पाऊण तास पाऊस झाला.. या पावसामुळे पुण्यातील जंगली महाराज रोडवर पाणी साचलंय. त्यामुळे साचलेल्या पाण्यातूनच पुणेकरांना वाट काढावी लागतेय. तसंच दुकानं आणि हॉटेलमध्येही पाणी शिरल्याचे पाहायला मिळालं.
Continues below advertisement
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Heavy Rain Top Marathi News Traffic Jam Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Maharashtra News Pune ABP Maza MARATHI NEWS Jm Road