Sharad Pawar on Mayor Letter : महापौरांना आलेल्या पत्राच्याविरोधात सर्व महिलांनी आवाज उठवला पाहिजे

Continues below advertisement

मुंबईच्या महापौरांसंदर्भात भाजप नेते आशिष शेलार यांनी केलेले वादग्रस्त विधान आणि त्यांना आलेलं धमकीचं पत्र याविरोधात सर्व महिलांनी आवाज उठवला पाहिजे असं आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram